पर्यटन व तीर्थक्षेत्र
शिर्डीत…या केंद्रीय राज्य मंत्र्यांचे साई दर्शन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
केंन्द्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाचे राज्य मंत्री रामदास आठवले यांनी नुकतीच शिर्डी येऊन सपत्नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.यावेळी श्री साईबाबा संस्थानचे वतीने प्रभारी प्रशासकीय अधिकारी संजय जोरी उपस्थित होते.
सदर प्रसंगी रामदास आठवले यांनी सपत्नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार श्री साईबाबा संस्थानचे वतीने प्र. प्रशासकीय अधिकारी संजय जोरी यांनी सत्कार केला आहे.त्यावेळी आठवले यांनी समाधान व्यक्त केले आहे.