जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पर्यटन व तीर्थक्षेत्र

…या मंत्र्यांनी घेतले आज साई दर्शन !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज शिर्डीत येऊन सहपरीवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे.

दरम्यान दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी त्यांचा सत्कार केला आहे.

  यावेळी प्रशासकिय अधिकारी संदीपकुमार भोसले, मंदीर विभाग प्रमुख विष्‍णु थोरात व जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close