जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पर्यटन व तीर्थक्षेत्र

…या अभिनेत्याने घेतले साई दर्शन

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी )

मराठी सिने अभिनेता व दिग्‍दर्शक महेश कोठारे यांनी आज माध्‍यान्‍ह आरतीला उपस्थित राहुन श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले आहे.

   दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे यांनी त्‍यांचा सत्‍कार केला.यावेळी,मंदीर प्रमुख विष्‍णु थोरात उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close