जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सामाजिक उपक्रम

कोपरगाव तालुक्यात..या गावात ‘माझी वसुंधरा’ अंतर्गत महाश्रमदान

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील करंजी येथे ‘माझी वसुंधरा’ अंतर्गत महाश्रमदानाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते.याप्रसंगी गावातील सर्व ग्रामस्थांनी व शालेय विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला आहे.

मुख्यमंत्री यांनी या वर्षात पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागातर्फे आयोजित,माझी वसुंधरा ई-शपथ उपक्रमाचा,दूरदृष्य प्रणालीद्वारे शुभारंभ काही महिन्यांपूर्वी आहे.या वर्षात पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी नागरिकांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घ्यावी असे आदेश आहे.नागरिकांनी मोठ्या संख्येने पर्यावरण रक्षणासाठी शपथ घ्यावी असं आवाहन विभागाकडून करण्यात आलं आहे.त्यानुसार करंजीत हि शपथ घेण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या वर्षात पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागातर्फे आयोजित,माझी वसुंधरा ई-शपथ उपक्रमाचा,दूरदृष्य प्रणालीद्वारे शुभारंभ काही महिन्यांपूर्वी आहे.या वर्षात पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी नागरिकांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घ्यावी असे आदेश आहे.नागरिकांनी मोठ्या संख्येने पर्यावरण रक्षणासाठी शपथ घ्यावी असं आवाहन विभागाकडून करण्यात आलं आहे.
या दिनानिमित्त करंजी ग्रामपंचायत या ठिकाणी गावातील विविध ठिकाणी श्रमदान करण्यात आले.कार्यकर्ते,ग्रामस्थांच्या सहाय्याने काटेरी वनस्पती काढण्यात आल्या तसेच गटार स्वच्छता व घनकचरा वाहतुकीचे काम करण्यात आले.तर सामाजिक कार्यकर्ते यांनी शपथ वाचन केले आहे.

यामध्ये गावातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता केली.स्मशानभुमी परिसर अंगणवाडी परिसर ग्रामपंचायत परिसर मारुती मंदिर परिसर स्वच्छता केली तसेच प्लास्टीक निर्मुलन साठी प्लास्टीक संकलन करून शाश्त्रीय पधतीने विल्हेवाट करण्यात आली तसेच ‘माझी वसुंधरा’ अंतर्गत जल,वायु,आकाश,अग्नी,पृथ्वी या पंचतत्वावर आधारीत पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी शिक्षक यांनी सामृहीक शपथ घेण्यात आली ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याबाबत मार्गदर्शन केले
यावेळी विस्तार अधिकारी ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामविकास अधिकारी विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close