जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

…या नेत्याचा शनि महाराजांना अभिषेक

जाहिरात-9423439946

न्युजसेवा


माहेगाव देशमुख-(प्रतिनिधी)


   कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे शनीअमावस्याच्या निमित्ताने शनि महाराजांना कोपरगाव तालुक्याचे आ.आशूतोष काळे यांनी शनि महाराजांना मोठ्या उत्साहात केला आहे.

  

श्री शनैश्र्वर हे कर्म,न्याय,वेळ आणि प्रतिशोध यांचा देव आहे आणि एखाद्याचे विचार,वाणी आणि कृती यावर अवलंबून परिणाम देतो असे मानले जाते.माहेगावं येथील शनि देव हे जागृत देवस्थान मानले जाते.

   शनी हे पुराणातील एक पुरुष हिंदू देवता देखील आहे,ज्याच्या प्रतिमाशास्त्रात तलवार किंवा दंड घेऊन म्हशीवर किंवा काही वेळा कावळ्यावर बसलेल्या गडद रंगाच्या आकृतीचा समावेश आहे.तो कर्म,न्याय,वेळ आणि प्रतिशोध यांचा देव आहे आणि एखाद्याचे विचार,वाणी आणि कृती यावर अवलंबून परिणाम देतो असे मानले जाते.माहेगावं येथील शनि देव हे जागृत देवस्थान मानले जाते.

   त्यावेळी उपसरपंच भास्करराव काळे,गणेश रोकडे,यात्रा कमिटीचे अध्यक्ष प्रतीक काळे,रवींद्र काळे,प्रकाश काळे,उल्हास काळे,अरुण पानगव्हाणे,अरुण पानगव्हाणे,संजय रणसिंग,दत्तात्रय काळे,बाळासाहेब काळे,भिकनबाई सय्यद,बाबुराव लांडगे,संतोष लांडगे,सुरेश काळे,भागिनाथ काळे,शुभम काळे,विकास रणसिंग,माहेगाव देशमुख येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close