जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

…या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुक २०२२ मध्ये चांदेकसारे,सोनेवाडी,डाऊच खुर्द,डाऊच बुद्रुक,गावातील निवडून प्रक्रीया शांततेत व उत्साहाच्या वातावरणात सुरू असलेल्याचे चित्र दिसुन येत आहे.चांदेकसारे व डाऊच बुद्रुक येथे प्रस्थापित काळे व कोल्हे गटांच्या कार्यकर्त्यांची मोठी लगबग सुरू असल्याचे चित्र दिसत होते त्यातच अपक्ष उमेदवार देखील कोठेही कमी नसल्यामुळे एकंदरीतच या लढती अत्यंत चुरशीच्या होणार आहे असे एकूण चित्र दिसत आहे.मतदारांमध्ये मोठा उत्साह व उस्फूर्तपणा दिसत होता त्यामुळे मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांच्या लाबांच लांब रांगा दिसुन येत आहे.

दुपारी ३.३० पर्यंत आकडेवारी प्राप्त झाली असुन त्या वेळी ६९.८५ टक्के मतदान झाले आहे.तर सोनेवाडीत ७४.८५ टक्के मतदान प्रक्रिया संपन्न झाली असून ती शांततेत चालू असल्याचे दिसून आले आहे.कुठेही अनुचित प्रकार झाल्याची चर्चा ऐकू आली नाही.सदर मतदान केंद्राच्या ठिकाणी कडे कोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close