जाहिरात-9423439946
Uncategorized

मारुती ढवण यांचे निधन

जाहिरात-9423439946

निघोज प्रतिनिधी दी. 11 मार्च
निघोज परिसरातील ढवणवाडी येथील मारूती यशवंत ढवण यांचे ऋदयविकाराच्या तिव्र धक्क्याने वयाच्या 52 व्या वर्षी निधन झाले. सामाजिक व धार्मिक कार्यात त्यांचा नेहमीच सहभाग असे. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावाने त्यांनी मोठा मित्र परिवार जमवला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना नातु पुतणे भाउ असा मोठा परिवार आहे. हॉटेल व्यावसायिक रविंद्र ढवण व रूपेश ढवण यांचे ते वडील होत. त्यांच्या अंत्यविधीस विविध स्तरातील मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते यावेळी ढवणवाडी व निघोज ग्रामस्थांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close