गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात गव्हाच्या पेंढ्यावरून मारहाण,एक जखमी,गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील मढी बुद्रुक येथील फिर्यादी याने आरोपीना,”तुम्ही माझे शेतातील गव्हांच्या पेंड्या का घेउन चालले ? असे विचारल्यांचा आरोपी बाळु विठ्ठल गवळी,गणेश बाळु गवळी,निेलेश बाळु गवळी,बापु बाळु गवळी यांना राग आल्या़ंने त्यांनी फिर्यादी दगडू गवळी व त्यांची मुले प्रवीन गवळी,सचिन गवळी यांना काठीने मारुन त्याच्या डोक्यात जखमी केली व मुक्का मार दिला व लाथाबुक्क्या़नी मारहान करुन जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने मढी व परिसरात खळबळ उडाली आहे.
दि.१४ एप्रिल रोजी दुपारी पाच वाजेच्या सुमारास फिर्यादीने आरोपी बाळु विठ्ठल गवळी,गणेश बाळु गवळी,निेलेश बाळु गवळी,बापु बाळु गवळी यांना विचारले की,”तुम्ही माझे शेतातील गव्हांच्या पेंड्या का घेउन चालले ? याचा राग येऊन आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यात काठीने व लाथा बुक्यांनी मारहाण करुन मुक्का मार देऊन करून जखमी केली आहे
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी दगडू गवळी व आरोपी बाळू विठ्ठल गवळी यांचे मढी बु.ग्रामपंचायत हद्दीत जवळ-जवळ शेती असून त्या या ठिकाणी दि.१४ एप्रिल रोजी दुपारी पाच वाजेच्या सुमारास फिर्यादीने आरोपी बाळु विठ्ठल गवळी,गणेश बाळु गवळी,निेलेश बाळु गवळी,बापु बाळु गवळी यांना विचारले की,”तुम्ही माझे शेतातील गव्हांच्या पेंड्या का घेउन चालले ? याचा राग येऊन आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यात काठीने व लाथा बुक्यांनी मारहाण करुन मुक्का मार देऊन करून जखमी केली आहे.व जीवे मारण्याची धमकी दिली आहे.मारहानी नंतर फिर्यादिस कोपरंगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ भरती केले आहे.तेथे त्यांनी जबाब दिले वरून कोपरगाव तालुका पोलिसानी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.११४/२०२१ भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे आरोपी विरुद्ध या बाबत गुन्हा दाखल केला आहे.तर आरोपी बाळू विठ्ठल गवळी यांनीही या बाबत फिर्यादी विरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिसानी दिली आहे.