गुन्हे विषयक
प्रेमविवाहाच्या कारणावरून मारहाण,पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव शिवारातील रहिवाशी असलेल्या फिर्यादीचा भाऊ संतोष सोनवणे याने प्रतीक्षा पवार हिच्याशी प्रेमविवाह केल्याच्या राग मनात धरून आरोपी पिराजी खंडू पवार,साईनाथ पिराजी पवार,वैभव पिराजी पवार,सुरेश पिराजी पवार,रेखा सुरेश पवार,सर्व रा.टाकळी रोड,तक्का वसाहत ब्राम्हणगाव शिवार यांनी दि.३० ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास मंगल राजेंद्र सोनवणे यांच्या घरासमोर टाकळी रोड तक्का वसाहत ब्राम्हणगाव येथे आपल्याला शिवीगाळ करून हातातील गजाने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची फिर्याद रवींद्र लक्ष्मण सोनवणे (वय-२५) रा.जोशी वस्ती ब्राम्हणगाव यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने ब्राम्हणगाव परिसरात खळबळ उडाली आहे.
फिर्यादीचा भाऊ संतोष सोनवणे याने प्रतीक्षा पवार हिच्याशी प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून आरोपी पिराजी खंडू पवार,साईनाथ पिराजी पवार,वैभव पिराजी पवार,सुरेश पिराजी पवार, रेखा सुरेश पवार,सर्व रा. टाकळी रोड,तक्का वसाहत ब्राम्हणगाव शिवार यांनी आपल्यास दि.३० ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास मंगल राजेंद्र सोनवणे यांच्या घरासमोर टाकळी रोड तक्का वसाहत ब्राम्हणगाव येथे येऊन आरोपी वैभव पवार याने शिवीगाळ करून हातातील गजाने डावे हाताच्या करंगळीवर मारून फ्रॅक्चर केले आहे..
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी रवींद्र सोनवणे यांचा भाऊ व संतोष सोनवणे व प्रतीक्षा पवार यांचे प्रेम संबंध होते.त्या मुळे या दोन्ही कुटुंबात मतभेदाची दरी निर्माण झाली होती.त्यातून मोठा कलह निर्माण झाला होता.त्यातच या दोघांनी कुठेतरी जाऊन लग्न केले त्यामुळे या मतभेदाचे रूपांतर मोट्या कलहात झाले हा होते.त्याचा वचपा काढण्याच्या संधीचा शोधात मुलीच्या घरची मंडळी होती.त्यातच फिर्यादीच्या भावाने प्रेम विवाह केल्याने पवार यांच्या मुलीशी प्रेमविवाह केल्याने ती संधी त्यांना चालून आली होती.त्यांनी या संधीचा उपयोग करत दि.३० ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास फिर्यादी रवींद्र सोनवणे यांच्या मावशी मंगल पवार यांचे घरासमोर येऊन फिर्यादीचा भाऊ संतोष सोनवणे याने प्रतीक्षा पवार हिच्याशी प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून आरोपी पिराजी खंडू पवार,साईनाथ पिराजी पवार,वैभव पिराजी पवार,सुरेश पिराजी पवार, रेखा सुरेश पवार,सर्व रा. टाकळी रोड,तक्का वसाहत ब्राम्हणगाव शिवार यांनी आपल्या भावास दि.३० ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास मंगल राजेंद्र सोनवणे यांच्या घरासमोर टाकळी रोड तक्का वसाहत ब्राम्हणगाव येथे येऊन आरोपी वैभव पवार याने शिवीगाळ करून हातातील गजाने डावे हाताच्या करंगळीवर मारून फ्रॅक्चर केले आहे.तर अन्य आरोपी यांनी फिर्यादी व साक्षिदार यांना शिवीगाळ दमदाटी,करून लाथा बुक्यांनी मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची फिर्याद रवींद्र लक्ष्मण सोनवणे (वय-२५) रा.जोशी वस्ती ब्राम्हणगाव यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.५३५/२०२० भा.द.वि.कलम ३२६,१४३,१४७,१४८,१४९,३२३,५०४,५०५ प्रमाणे वरील पाचही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए. एम.आंधळे हे करीत आहेत.