आरोग्य
कोपरगावात कोरोना रुग्णवाढीचा पुन्हा उच्चांक !
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या ०५ हजार ५१६ इतकी आहे.तर सक्रिय रुग्णांची संख्या ७१३ असून आज पर्यंत ६४ जणांचे कोरोनाने निधन झाले आहे.त्यांचा मृत्यूचा दर हा १.२० टक्के आहे.तर एकूण २५ हजार ३८५ जणांचे श्राव तपासणी करण्यात आली आहे.त्यांचा दर दहा लाखांचा दर हा ०१ लाख ०१ हजार ५४० असा राहिला आहे.त्या तपासणीचा बाधित दर हा २०.९५ टक्के आहे.तर उपचारानंतर बरे होणारी संख्या हि ०४ हजार ५२२ इतकी आहे. तर त्यांचा बरे होण्याचा दर ८५.०५ टक्के इतका असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.आता आ.काळे हे घरोघरी प्रतिबंधात्मक औषधें वाटप करताना दिसत आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०१ लाख ०४ हजार ३२० झाली असून सक्रिय रुग्ण संख्या १७ हजार ४०५ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ८५ हजार ६६३ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०१ हजार २५१ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.
कोपरगाव तालुक्यात सहा दिवसात १२ जण दगावले आहे.तर शेकडो जण बाधित झाले आहे.
कोपरगाव शहर व तालुक्यात आज आलेल्या एकूण- बाधित रुग्णांत पुढील प्रमाणे-कोपरगाव शहर पुरुष वय-३८,१९,३२,३८,३९,४१,६२,२५,२४,महिला वय-६५,१७,४२,४०,३७,३५,४३,सब्जेल कोपरगाव आरोपी ३८ पुरुष,कर्मवीर नगर महिला वय-४७,श्रद्धा नगरी पुरुष वय-५७,स्वामी समर्थ नगर पुरुष वय-२३,३८,दत्तनगर पुरुष वय-२९,५८,२८,महिला वय-१८,४२,४१,बाजार तळ पुरुष वय-३१,५५,२६,महिला वय-२९,५४,तालुका पोलीस ठाणे पुरुष वय-५२,शारदा नगर पुरुष वय-४८,गजानन नगर महिला वय-२८,खडकी पुरुष वय-५८,महिला वय-३०,साई सिटी पुरुष वय-४०,६०,६६,मोहिनीराज नगर महिला वय-२७,येवला पुरुष वय २१,बागुल वस्ती पुरुष वय-३८,रचना पार्क पुरुष वय-३६,महादेव वस्ती पुरुष वय-३४,विवेकानंद नगर पुरुष वय-६२,शिवाजी रोड महिला वय-३४,सह्याद्री कॉलनी महिला वय-३६,साई लक्ष्मीनगर महिला वय-०७,महिला वय-३०,६०,३४,जोशी नगर पुरुष वय-४९,महिला वय-१४,२५,लक्ष्मीनगर महिला वय-३०,बेत पुरुष वय-४५,समतानगर पुरुष वय-३९,संजय नगर पुरुष वय-५०,पोलीस स्टेशन समोर पुरुष वय-६१,इंदिरा नगर महिला वय-३५,इंगळेनगर पुरुष वय-०२,मांढरे बिल्डिंग महिला वय-७७,इंदिरा पथ पुरुष वय-३८,धारणगाव रोड पुरुष वय-०४,३१,आदींचा समावेश आहे.
कोपरगाव तालुक्यातील बाधित रुग्ण पुढील प्रमाणे-
आदींचा समावेश आहे.
आजपर्यंत कोरोना नीचांकी पातळीवर होता,मात्र आता तो उच्चांकी पातळीवर पोहचला असून समूह लागण होण्याची शास्त्रज्ञांनी भीती व्यक्त केली आहे.त्यामुळे या पुढील काळात सरकारने जाहीर केल्याप्रमाणे नागरिकांना लग्न,दहावे,अंत्यविधी आदी ठिकाणी गर्दीत जाण्याचे टाळावे लागणार आहे.काल पासून अत्यावश्यक सेवा वगळता अन्य संस्थाने बंद करण्याचा निर्णय घेतला गेल्याने आता पुन्हा एकदा नागरिकांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे.त्यामुळे श्रमिक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तर अन्य व्यावसायिकांना आपला रोजगार गमवावा लागणार आहे.त्यामुळे नागरिकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.नागरिकांना आता अधिकची दक्षता घ्यावी लागणार आहे.