आरोग्य
कोपरगावात आजही उचांकी रुग्ण वाढ,दोघांचा मृत्यू
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या ०५ हजार ३१७ इतकी आहे.तर सक्रिय रुग्णांची संख्या ७१३ असून आज पर्यंत ६४ जणांचे कोरोनाने निधन झाले आहे.त्यांचा मृत्यूचा दर हा १.२० टक्के आहे.तर एकूण २५ हजार ३८५ जणांचे श्राव तपासणी करण्यात आली आहे.त्यांचा दर दहा लाखांचा दर हा ०१ लाख ०१ हजार ५४० असा राहिला आहे.त्या तपासणीचा बाधित दर हा २०.९५ टक्के आहे.तर उपचारानंतर बरे होणारी संख्या हि ०४ हजार ५२२ इतकी आहे. तर त्यांचा बरे होण्याचा दर ८५.०५ टक्के इतका असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.
कोपरगाव तालुक्यात पाच दिवसात १२ जण दगावले आहे.
कोपरगाव शहर व तालुक्यात आज आलेल्या एकूण-१३० बाधित रुग्णांत पुढील प्रमाणे-कोपरगाव शहर पुरुष वय-५१,३५,११,१०,३९,४६,४०,६६,३०,३७,५९,४५,१५,४७,३७,७५,महिला वय-४५,२३,५२,१३,५१,२९,खडकी पुरुष-२७,बुब हॉस्पिटल जवळ पुरुष वय-२३,इंदिरा नगर पूरुष वय-१४,महिला वय-६०,१९,सह्याद्री कॉलनी पुरुष वय-४५,५२,महिला वय-८३,विवेकानंद नगर महिला वय-२९,टिळेकर वस्ती महिला वय-३०,गांधीनगर पुरुष वय-३६,लक्ष्मीनगर पुरुष वय-३०,महिला वय-२४,४७,सुभद्रानगर पुरुष वय-६५,गजानन नगर पुरुष वय-४५,४९,महिला वय-७०,शिवाजी रोड पुरुष वय-४२,दत्त नगर पुरुष वय-३२,गोकुळनगरी पुरुष वय-७०,साई सीटी पुरुष वय-२८,महिला वय-३४,२६,२३,जोशी नगर महिला वय-४१,७१,जुनी कचेरी पुरुष वय-४४,शारदानगर महिला वय-२४,बँक रोड पुरुष वय-१७,२४,कर्मवीर नगर पुरुष वय-२८,इंदिरा पथ महिला वय-४३,१८,१४,येवला रोड महिला वय-४७,२८,पोलीस ठाण्याजवळ महिला वय-४६,धारणगाव महिला वय-२२,टाकळी रोड पुरुष वय-७४,बस स्थानकाजवळ महिला वय-६२,गणपती मंदिराजवळ पुरुष वय-३८,जाधव वस्ती पुरुष वय-२४,वडांगळे वस्ती पुरुष वय-४२,सम्यकनगर महिला वय-६९,महावीर भवन महिला वय-६१,आदींचा समावेश आहे.
कोपरगाव तालुक्यातील बाधित रुग्ण पुढील प्रमाणे-चासनळी पुरुष वय-३६,४८,१७,२४,महिला वय-८५,४०,जेऊर कुंभारी पुरुष वय-३३,५७,४३,महिला वय-६०,शिंगणापूर पुरुष वय-५७,४०,५९,३३,महिला वय-३८,४०,दहेगावं पुरुष वय-४८,महिला वय-६५,करंजी पुरुष वय-३७,१२,६०,टाकळी पुरुष वय-४५,२०,०९,१२,२४,३८,७०,महिला वय-१०,४४,४९,६५,४०,६५,सांगवी भुसार पुरुष वय-२८,२९,महिला वय-३७,माहेगाव पुरुष वय-३६,१३,धारणगाव पुरुष वय-११,३२,कोकमठाण पुरुष वय-२५,संवत्सर पुरुष वय-३५,२४,महिला वय-५५,३४,कान्हेगाव पुरुष वय-७३,खिर्डी गणेश पुरुष वय-५८,कोळपेवाडी पुरुष वय-२३,महिला वय-८२,रवंदे पुरुष वय-२९,३०,२९,४८,७३,सुरेगाव पुरुष वय-३१,४१,मढी पुरुष वय-३५,६२,डाऊच पुरुष वय-२४,पोहेगाव पुरुष वय-६८,जेऊर पाटोदा महिला वय-२५,धामोरी पुरुष वय-३४,आदींचा समावेश आहे.
आजपर्यंत कोरोना नीचांकी पातळीवर होता,मात्र आता तो उच्चांकी पातळीवर पोहचला असून समूह लागण होण्याची शास्त्रज्ञांनी भीती व्यक्त केली आहे.त्यामुळे या पुढील काळात सरकारने जाहीर केल्याप्रमाणे नागरिकांना लग्न,दहावे,अंत्यविधी आदी ठिकाणी गर्दीत जाण्याचे टाळावे लागणार आहे.आज पासून अत्यावश्यक सेवा वगळता अन्य संस्थाने बंद करण्याचा निर्णय घेतला गेल्याने आता पुन्हा एकदा नागरिकांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे.त्यामुळे श्रमिक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तर अन्य व्यावसायिकांना आपला रोजगार गमवावा लागणार आहे.त्यामुळे नागरिकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.