आरोग्य
कोपरगाव तालुक्यात मोठी रुग्णवाढ सुरूच
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या ०३ हजार ९०५ इतकी आहे.तर सक्रिय रुग्णांची संख्या ३९२ असून आज पर्यंत ४९ जणांचे कोरोनाने निधन झाले आहे.त्यांचा मृत्यूचा दर हा १.२५ टक्के आहे.तर एकूण २३ हजार ५६५ जणांचे श्राव तपासणी करण्यात आली आहे.त्यांचा दर दहा लाखांचा दर हा ९४ हजार २६० असा राहिला आहे.त्या तपासणीचा बाधित दर हा १६.५७ टक्के आहे.तर उपचारानंतर बरे होणारी संख्या हि ०३ हजार ४६४ इतकी आहे. तर त्यांचा बरे होण्याचा दर ८८.७१टक्के इतका असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.आज आलेल्या आकडेवारीने काहीसा दिलासा मिळाला आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ८४ हजार ८१४ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०४ हजार ५९६ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ७९ हजार ०३२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०१ हजार १८५ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.कोपरगाव शहर व तालुक्यात आज आलेल्या एकूण-१४० बाधित रुग्णांत पुढील रुग्णांचा समावेश आहे.कोपरगाव शहर २६ रुग्ण असून त्यात सह्याद्री कॉलनी पुरुष वय-४०,महिला वय-६०,३५,सुभद्रा नगर पुरुष वय-३४,४१,विवेकानंदनगर पुरुष वय-४८,पॉवर हाउस पुरुष वय-६५,बालाजी अंगण पुरुष वय-३९,महिला वय-३६,साईधाम महिला वय-२१,येवला नाका महिला वय-४३,टिळकनगर पुरुष वय-३९,धारणगाव रोड पुरुष वय-२०,५७,३९,महिला वय-२०,५२,चांदर वस्ती महिला वय-३५,गजानननगर पुरुष वय-५५,इंदिरापथ पुरुष वय-५१,५९,निवारा पुरुष वय-५१,ठोंबरे वस्ती महिला वय-२९,दत्तनगर पुरुष वय-२०,मोहिनीराज नगर पुरुष वय-६०,संजीवनी पुरुष वय-५१,आदींचा समावेश आहे,कोपरगाव तालुक्यात ३० रुग्ण असून त्यात टाकळी पुरुष वय-२५,महिला वय-६५,ब्राम्हणगाव पुरुष वय-११,३२,महिला वय-५६,गोधेगाव पुरुष वय-४६,महिला वय-५४,संवत्सर पुरुष वय-६०,२४,महिला वय-३५,घोयगाव पुरुष वय-१८,महिला वय-३८,१६,५५,कोळगाव थडी पुरुष वय-५१,चांदेकसारे पुरुष वय-५०,माहेगाव देशमुख पुरुष वय-४२,महिला वय-५५,३०,३६,रवंदे पुरुष वय-४७,तीन चारी पुरुष वय-५६,शिंगणापूर महिला वय-२४,कोकमठाण पुरुष वय-३५,चांदगव्हाण पुरुष-७५,जंगली आश्रम पुरुष वय-४५,२४,३५,महिला वय-३०,३५ आदींचा समावेश आहे.दरम्यान कोरोना वाढीचा दर पुन्हा गतवर्षीचा उच्चान्क आज मोडीत काढला असून यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.आजपर्यंत कोरोना नीचांकी पातळीवर होता,मात्र आता या पुढील काळात सरकारने जाहीर केल्याप्रमाणे नागरिकांना लग्न,दहावे,अंत्यविधी आदी ठिकाणी गर्दीत जाण्याचे टाळावे लागणार आहे.या खेरीज बाहेर हॉटेल मध्ये जेवण गर्दीची ठिकाणी टाळावे लागणार असल्याचे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.सरकारने तसे नुकतेच नवीन नियम जाहीर केले आहे.