जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगाव शहरातील स्वच्छतागृहाचे रुपडे पालटले

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषदेने नागरिकांच्या सोयीसाठी शहरातील स्वच्छतागृह स्वरूप बदलण्याचे काम हाती घेतले असून शहरातील स्वातंत्रवीर सावरकर चौक येथील स्वच्छतागृह संपूर्ण रुपडे पालटवून अत्याधुनिक केले आहे.त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.या स्वच्छतागृहामुळे नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.

सरकारद्वारे समाजाला स्‍वस्‍त दरात शौचकूप आणि संडास बनविण्‍यासाठी व वापर करण्यासाठीआवश्‍यक सूचना देणे फार आवश्‍यक आहे कारण हे सर्व कुटुंबाच्‍या द्वारे वहनीय आहे.नागरी क्षेत्रांत,अल्‍प-व्‍ययीन (कमी खर्चिक) गटारींही व्यवस्था आणि स्‍वच्‍छतेची व्‍यवस्‍था, सुधारित पेय-जलापूर्ती आणि कचरा गोळा करणे यां सारख्‍या कामांसाठी सरकारी मदतीची गरज असते.शहरातील स्वच्छतेत सौचालये व मुताऱ्या महत्वाची भूमिका निभावत असतात.हे गृहीत धरून वर्तमान अध्यक्ष विजय वहाडणे यांनी मध्यचौकातील स्वच्छता गृहाची रचना बदलण्याचा निर्णय घेतला होता.

सर्वांनी एकत्रित होऊन शौचकूप आणि संडास बनवावे आणि त्‍याचा वापर करणे, जलस्‍त्रोतांचे संरक्षण करणे आणि कचरा तसेच घाण पाणी या सारख्‍या वस्‍तूंची सुरक्षित विल्‍हेवाट लावायची आवश्‍यकता सामाजिक आहे.सरकारद्वारे समाजाला स्‍वस्‍त दरात शौचकूप आणि संडास बनविण्‍यासाठी व वापर करण्यासाठीआवश्‍यक सूचना देणे फार आवश्‍यक आहे कारण हे सर्व कुटुंबाच्‍या द्वारे वहनीय आहे.नागरी क्षेत्रांत,अल्‍प-व्‍ययीन (कमी खर्चिक) गटारींही व्यवस्था आणि स्‍वच्‍छतेची व्‍यवस्‍था, सुधारित पेय-जलापूर्ती आणि कचरा गोळा करणे यां सारख्‍या कामांसाठी सरकारी मदतीची गरज असते.शहरातील स्वच्छतेत सौचालये व मुताऱ्या महत्वाची भूमिका निभावत असतात.हे गृहीत धरून वर्तमान अध्यक्ष विजय वहाडणे यांनी मध्यचौकातील स्वच्छता गृहाची रचना बदलण्याचा निर्णय घेतला होता. शहरातील इतर वर्दळीच्या ठिकाणी असणा-या भागात पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह करण्यात येणार असल्याची माहितीही अध्यक्ष वहाडणे यांनी दिली आहे.त्यावेळी नगराध्यक्ष वहाडणे यांनी रूढ केलेल्या प्रथेनुसार उद्घाटन या प्रभागाचे स्वच्छता कर्मचारी मनोज लोट व प्रतिष्ठित व्यापारी जवाहरशेठ शहा यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी उपनगराध्यक्ष योगेश बागुल,आरोग्य सभापती अनिल आव्हाड,नगरसेवक जनार्धन कदम,राजेंद्र वाघचौरे,माजी नगरसेवक संजय कांबळे,अंकुश आढाव, उपमुख्याधिकारी यांच्या सह स्थानिक नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते.नगरपरिषदे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या मार्गदर्शनानुसार बांधकाम अभियंता डिगंबर वाघ हे या कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष ठेवून आहेत. तर याकामाच्या स्वच्छतेची जबाबदारी स्वच्छता विभाग उत्तमरीत्या पार पाडत आहे. सदर कामाचे डिझाइन सुनील भगत यांनी तर बांधकाम संतोष साबळे, हारून मन्सुरी यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे.शहर सौंदर्यातभर टाकणाऱ्या या वास्तूकडे पाहून नगरपरिषदेचे नगराध्यक्ष,उपाध्यक्ष,सर्व सभापती,सर्व नगरसेवक,नगरसेविका,मुख्याधिकारी व अधिकारी कर्मचारी यांचे शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close