जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

संभाजी पानगव्हाणे यांचे निधन

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमूख येथील व कोळगाव थडी सोसायटीचे माजी सचीव व परिसर ग्रामीण बँकेचे माजी व्यवस्थापक संभाजीराव दशरथ पानगव्हाणे (वय-६८ )यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले यांच्यामागे पत्नी ,दोन बहिणी ,एक मुलगी ,दोन मुलं दोन सुना ,नातवंडे असा परिवार आहे संजीवनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रा. राजेंद्र पानगव्हाणे व भारतीय सैन्यात कार्यरत असलेले वाल्मिक पानगव्हाणे यांचे ते वडील होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close