जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

राष्ट्रवादीत आयात वाढल्याने भाजपात वाढले चिंतेचे वातावरण !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी )

कोपरगाव विधानसभा मतदार संघाची निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तापू लागले असून सत्ताधारी भाजपच्या गटाला रोज नवनवे हादरे बसू लागले आहे.राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांची आवक वाढली असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारात त्याची दिवसेंदिवस भर पडत चालल्याने सत्ताधारी भाजपाला हादरे चांगलेच जाणवू लागले आहे.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे यांची ओळख मागील पाच वर्षात विविध आंदोलनाच्या रूपाने मतदार संघात झालेली आहे.त्याचे परिणाम दिसण्यास सुरुवात झाली आहे.त्याचे उदाहरण म्हणून मढी खुर्द येथील अनेक शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांनी आशुतोष काळे यांचे नेतृत्व मान्य करून त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.आहे

कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे यांची ओळख मागील पाच वर्षात विविध आंदोलनाच्या रूपाने मतदार संघात झालेली आहे.त्याचे परिणाम दिसण्यास सुरुवात झाली आहे.त्याचे उदाहरण म्हणून मढी खुर्द येथील अनेक शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांनी आशुतोष काळे यांचे नेतृत्व मान्य करून त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.आहे

यामध्ये उत्तर नगर युवासेना उपजिल्हा प्रमुख आबासाहेब आभाळे, कैलास गवळी (माजी उपसरपंच), ज्ञानदेव माळी (माजी सरपंच), सतीश गवळी, सौरभ गवळी, ऋषिकेश आभाळे, प्रकाश माळी, श्रीमती नंदाताई सोनवणे (ग्रामपंचायत सदस्य) यांचा समावेश आहे.चासनळी येथील कोल्हे गटाचे अनेक वर्षापासूनचे निष्ठावान कार्यकर्ते शिवदत्त गाडे तसेच कैलास लकारे, विलास लकारे, काशिनाथ सूरभैय्या, विठ्ठल सूरभैय्या, अजय सूरभैय्या, अक्षय सूरभैय्या, विकास लकारे, वैभव लकारे, जमण घटे, शांताराम बिरुटे, शाम डहारे, गोरख घटे, निलेश पगारे, शिवाजी कांबळे, अविनाश कांबळे, प्रदीप सूरभैय्या, बालू सूरभैय्या, नाना पगारे, वसंत पगारे यांचा सामावेश आहे. तसेच रांजणगाव देशमुख येथील अनिल,वर्पे, सुनील वर्पे, सीताराम वर्पे, गीताराम वर्पे, वैभव खालकर, निलेश खालकर, निलेश गोर्डे, संदीप गुडघे, गजानन सरोदे, दीपक चव्हान, नवनाथ कोते, महेश वर्पे, किरण सोनवणे, सचिन खालकर, नानासाहेब वर्पे, अशोक खालकर, प्रसाद वर्पे, सिद्धार्थ वर्पे, नवनाथ वर्पे, पिनु गोर्डे, नवनाथ गोर्डे, सुयोग शिंदे, विकास भागवत, नितीन गोर्डे, दत्तु बनकर, प्रवीण सहाणे आदी कार्यकर्त्यांचा सामावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close