कोपरगाव तालुका
कोपरगावात आज सात नागरिकांचे बळी,तीन महिलांचा समावेश
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
दरम्यान आज आलेल्या अहवाल गृहीत धरून आज अखेर ०६ हजार ९७० रुग्ण बाधित झाले आहे.शहर वतालुक्यात मोठ्या प्रमाणात मृत्युदर वाढला असून कोरोनाचे रुग्ण हि मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने आता कोरोनाने नागरिकांत चांगलीच दहशत निर्माण केली आहे.त्यामुळे आगामी काळात प्रशासनाला सहाय्य करून नागरिकांना आपले प्राण वाचविण्यास मदत करावी लागणार आहे.अन्यथा हे मृत्यूचे तांडव थाम्बविणे अवघड जाणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.आता पिशवीत पैसे घेऊन हिंडूनही उपचारासाठी खाटा मिळणे अवघड बनले आहे.अनेकांना व्हेंटिलेटर व प्राणवायूसाठी बाहेरचे तालुके व जिल्ह्यात उपचारासाठी धाव घ्यावी लागत आहे हि गंभीर बाब आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०१ लाख ३३ हजार ८१२ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या १८ हजार १६३ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०१ लाख १४ हजार ०९३ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०१ हजार ५५५ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.
कोपरगाव शहरात आज बाधित आलेले रुग्ण पुढील प्रमाणे-५२
अन्नपूर्णा नगर पुरुष वय-५३,महिला वय-४९,निवारा पुरुष वय-२०,३०,४४,महिला वय-३५,७०,नवले वस्ती महिला वय-२०,खडकी महिला वय-४०,२०,कापड बाजार महिला वय-१७,साई सिटी पुरुष वय-४५,१५,महिला वय-३३,२७,इंदिरा पथ महिला वय-७२,गजानन नगर पुरुष वय-७४,ओमनगर महिला वय-२८,कोपरगाव पुरुष वय-१७,२६,३१,३४,२७,महिला वय-५३,४२,७०,५१,सुभद्रानगर पुरुष वय-४५,१७,महिला वय-१८,३८,३४,टिळकनगर महिला वय-२२,महादेवनगर महिला वय-२०,हनुमननगर महिला वय-४५,ईशान नगर महिला वय-३५,६२,१२,लक्ष्मीनगर महिला वय-२४,स्टेशन रोड पुरुष वय-४४,सहयादी कॉलनी पुरुष वय-५५,येवला रोड पुरुष वय-६४,महिला वय-३५,साई नगर महिला वय-६०,द्वारका नगरी महिला वय-४१,गुलमोहर सोसायटी माहिला वय-२७,गौरीशंकर सोसायटी पुरुष वय-६२,२७,भगवती कॉलनी पुरुष वय-७८,महिला वय-६५,मार्केट यार्ड पुरुष वय-६८,महिला वय-६१ आदींचा समावेश आहे.
कोपरगाव ग्रामीण भागातील आज आढळलेले १०४ रुग्ण पुढील प्रमाणे –