कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील बिजलाबाई जगन्नाथ कदम (वय-६६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.

त्यांच्या पच्छात पती,दोन मुले, सुना,नातवंडे असा परिवार आहे,ह.भ.प.जगन्नाथ अण्णा कदम यांचा त्या पत्नी होत्या.
त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.