जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

डॉ.कुलकर्णी यांचे निधन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

माहेगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार येथील रहिवासी व विंचूर जळगाव नेऊर येथील प्रसिध्द डॉक्टर किरण विनायक कुलकर्णी (वय-५६)यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.

यांचा मागे पत्नी एक मुलगा भाऊ असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यंक्त होत आहे.

Related Articles

Close