जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

भामाबाई कासार यांचे निधन 

जाहिरात-9423439946
जनशक्ती न्यूजसेवा
माहेगाव देशमुख-(प्रतिनिधी )
कोपरगाव तालुक्यतील सांगवी भुसार येथील भामाबाई दगुजी कासार (वय-७९) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले आहे.

त्यांच्या मागे,पती दोन मुले, एक मुलगी, सुना,नातवंडे असा परिवार आहे.भाऊसाहेब व गोरक्षनाथ कासार यांचे त्या मातोश्री होत्या.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Close