जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

लोकसभा अध्‍यक्ष ओम बिर्ला यांचे शिर्डीत दर्शन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

लोकसभा अध्‍यक्ष ओम बिर्ला यांनी शिर्डीत येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.यावेळी खा.सुजय विखे,जिल्‍हाधिकारी तथा तदर्थ समिती सदस्‍य सिद्धाराम सालीमठ,संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर व उप मुख्‍य कार्यकरी अधिकारी राहुल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर प्रसंगी लोकसभा अध्‍यक्ष ओम बिर्ला यांचा श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांनी सत्‍कार केला,यावेळी खा.सुजय विखे,जिल्‍हाधिकारी तथा तदर्थ समिती सदस्‍य सिद्धाराम सालीमठ व संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकरी अधिकारी राहुल जाधव उपस्थित होते

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close