कोपरगाव तालुका
सिंधुताई सोनटक्के यांचे निधन
संपादक-नानासाहेब जवरे
माहेगाव देशमुख-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी सिंधुताई भास्कर सोनटक्के (वय-७०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांचा मागे एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.
त्या राज्य परिवहन महामंडळाच्या सिन्नर आगाराचे परिवहन वाहक अनिल सोनटक्के यांच्या मातोश्री होत्या.त्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.