जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कागदपत्राविना दुचाकी चालवली,दोघांवर गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात आपली दुचाकी तोंडाला मुखपट्टी न बांधता व कागदपत्रा विना चालविल्याने कारणावरून कोपरगाव शहर पोलिसानी आरोपी जालिंदर सीताराम निकम (वय-२२) व राजाराम दिगंबर निकम (वय-२९) दोघे रा.उक्कडगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे बेकायदा दुचाकी चालविणाऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे.

वर्तमान कालखंडात कोरोना विषाणूची साथ चालू असल्याने नागरिकांना शासनाने मुखपट्या आपल्या तोंडाला बांधण्याची सक्ती केली आहे.या खेरीज रस्त्यावर थुंकण्यास प्रतिबंध घातलेला आहे.तरीही काही बेताल नागरिक या नियमांचे पालन करताना दिसत नाही.त्यामुळे नगरपालिका कर्मचारी व पोलीस अधिकारी नागरिकांना दंड व दंडात्मक कारवाई करीत आहेत.तरीही काही ग्रामस्थ व नागरिक या नियमांची पायमल्ली करत आहे.

वर्तमान कालखंडात कोरोना विषाणूची साथ चालू असल्याने नागरिकांना शासनाने मुखपट्या आपल्या तोंडाला बांधण्याची सक्ती केली आहे.या खेरीज रस्त्यावर थुंकण्यास प्रतिबंध घातलेला आहे.तरीही काही बेताल नागरिक या नियमांचे पालन करताना दिसत नाही.त्यामुळे नगरपालिका कर्मचारी व पोलीस अधिकारी नागरिकांना दंड व दंडात्मक कारवाई करीत आहेत.तरीही काही ग्रामस्थ व नागरिक या नियमांची पायमल्ली करत आहे.कोपरगाव तालुक्यातील करंजी व कोपरगावात संजयनगर परिसरात दोन रुग्ण आढळल्याने प्रशासन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेताना कोरोना साथीचे रुग्ण वाढणार नाही या बाबत दक्ष आहे.त्यामुळे आता पोलिसांनी सक्त कारवाई सुरु केली आहे.यात हे दोघे दुचाकीस्वार या कारवाईत सापडले आहे.त्यांच्या ताब्यातील दुचाकीवरून (क्रं.एम.एच.१७ ए. डब्ल्यू.२८३५) जात असताना या दुचाकीची कागदपत्रे जावळ बाळगली नाही व तोंडाला मुखपट्या लावल्या नाहीत त्यावरून कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी फिर्यादी सहाय्यक फौजदार चांद मूर्तजा सय्यद (वय-५३)यांच्या फिर्यादिवरून आरोपी जालिंदर निकम व राजाराम निकम यांचे विरुद्ध गु.र.नं.२३०/२०२० भा.द.वि.कलम १८८(२),२६९,२७०,२९०,३४, मो.वा.कायदा १३०/१७७,३(१)१८१ प्रमाणे गुन्हा दखाल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदशनखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close