निघोज( प्रतिनिधी)-निघोज ता.पारनेर येथील विनायक बाळासाहेब लामखडे ह्या विद्यार्थाची आंतरविद्यापीठातील होणाऱ्या राज्यस्तरीय अश्वमेध क्रीडा महोत्सवासाठी
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापिठाच्या कबड़डी संधात निवड झाली.लामखडे हा
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापिठाच्या कबड़डी संधात निवड झाली. प्रवरा मेडिकल ट्रस्टचे आयुर्वेद महाविदयालयाचा खेळाडू आहे.विनायक सध्या शेवगांव येथे वैद्यकीय शिक्षण घेत आहे.प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या वार्षिक स्नेहसम्मेलनात उत्कृष्ट कामगिरी साठी गौरव करण्यात आला.विनायक लामखडेच्या या निवडीचे निघोज व परीसरातुन स्वागत होत आहे.
जाहिरात-9423439946