कोपरगाव तालुका
रवींद्र वाघ यांचे निधन
संपादक-नानासाहेब जवरे
कुंभारी-(प्रतिनिधी)
कोपरंगाव तालुक्यातील कुंभारी येथील रविंद्र रामनाथ वाघ यांचे नुकतेच कुंभारी येथील त्यांच्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांचा अंत्यसंस्कार कुंभारी येथे गोदातीरी स्मशानभूमीत करण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे भाऊ विजय रामनाथ वाघ व मुलगा, पत्नी, मुलगी,बहिण डॉक्टर रोहिणी घुगे, आई रत्नाबाई रामनाथ वाघ असा परिवार आहे. त्यांच्या निधनानेने कुंभारी परिसरामध्ये शोककळा पसरली आहे.