जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या संघटनेने पुणे विद्यापीठात जाऊन मांडले विद्यार्थ्यांचे प्रश्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

श्री गंगागिरी महाराज विद्यालयाचे विद्यार्थी व प्रहार जनशक्ती पक्ष कोपरगांव तालुका अध्यक्ष आकाश काळे थेट कोपरगांव तालुक्याचे व अहमदनगर जिल्ह्यातील प्रश्न घेऊन कुलगुरू डॉ.करमलकर सर पुणे युणवरसिटी येथे जाऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले आहे.

सदर प्रश्नी राज्य मंत्रि बच्चू कडू व प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार विद्यार्थी संघटनेचे तालुका अध्यक्ष आकाश काळे व त्यांचे सहकारी मित्र परेश कोटमे,दिगंबर सोनवणे, वैभव गवाळे,जगदिश जगताप,अजय जगदाळे व प्रहार सैनिक व सामाजिक कार्यकर्ते नवनाथ भाऊ वाघ यांनी यांनी निवेदन दिले व कुलगुरू यांनी चांगला प्रतिसाद दिला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close