शैक्षणिक
जवळके माध्यमिक विद्यालयाचा निकाल जाहीर
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्याचा शालांत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील अवर्षण प्रवण शिक्षण संस्थेच्या शेतकरी माध्यमिक विद्यालयाचा शालांत परीक्षेचा निकाल ९१.५९ टक्के लागला आहे.या निकालाचे पालकांनी अभिनंदन केले आहे.
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांत कु.गव्हाणे कावेरी आदीनाथ ८७ . ६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे तर कु.भालेराव आश्वनी रायभान हिने ८६ .२० टक्के गुण मिळवून द्वितीय स्थान प्राप्त केले आहे.तर कु.गव्हाणे ऋतुजा अरुण- ८४.८० तर कु.थोरात गायत्री रामनाथ हिने ८४ .८० टक्के समान गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांत कु.गव्हाणे कावेरी आदीनाथ ८७ . ६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे तर कु.भालेराव आश्वनी रायभान हिने ८६ .२० टक्के गुण मिळवून द्वितीय स्थान प्राप्त केले आहे.तर कु.गव्हाणे ऋतुजा अरुण- ८४.८० तर कु.थोरात गायत्री रामनाथ हिने ८४ .८० टक्के समान गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.विद्यालयाचा शेकडा निकाल ९१ .५९ % लागला आहे.विशेष श्रेणीत २५ विद्यार्थी तर प्रथम श्रेणीत ४६,तर द्वितीय श्रेणीत २९ तर तृतीय श्रेणीत ०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.तर १० विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक आर.आर.पाचोरे,शिक्षक यांच्यासह पालकांनी अभिनंदन केले आहे.