जाहिरात-9423439946
शैक्षणिक

गौतम पॉलीटेक्निक इंस्टीट्युटचा निकाल जाहीर

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांचे वतीने उन्हाळी परीक्षा २०२० पदविका अभियांत्रिकी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पॉलीटेक्निक इंस्टीट्युटच्या सर्वच विभागांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून गौतम पॉलीटेक्निक इंस्टीट्युटच्या विद्यार्थ्यांनी याहीवर्षी उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

या महाविद्यालयाचा शेकडा निकाल एकूण १००% एवढा लागला असून महाविद्यालयात चि.संतोष रामदास हराळे हा ९३.७५% गुण मिळवुन प्रथम,कु.थेटे आकांक्षा जयराम ९३.६०% द्वितीय,कु.गवांदे कामिनी सोमनाथ ९२.८०% तृतीय आल्याची माहीती प्राचार्य सुभाष भारती यांनी दिली आहे.

महाविद्यालयाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी लक्षवेधी यश संपादन केले आहे. प्रथम वर्षाचा एकूण शेकडा निकाल १००% एवढा लागला असून प्रथम क्रमांक कु.वैष्णवी राजेंद्र गाडे ९३.७५ %, द्वितीय क्रमांक चि. दर्शन अनिल बनकर ९२.५३ %, तृतीय क्रमांक धनश्री नितीन भुसारे ९२.२५ % गुण मिळविले आहे.

द्वितीय वर्षाचा शेकडा निकाल एकूण १००% एवढा लागला असून यामध्ये मॅकेनिकल विभागात प्रथम क्रमांक चि.संतोष रामदास हराळे ९३. ७५%, द्वितीय कु. शिंदे कावेरी संजय ८६.७५ %, तृतीय क्रमांक,चि.सुरज कैलास शिलेदार ८५.५० %, द्वितीय वर्ष इलेक्ट्रीकल विभागात प्रथम क्रमांक कु. गवांदे कामिनी सोमनाथ ९२.८०%, द्वितीय क्रमांक कु.निकिता बाबासाहेब डोळे ९२.५३ %, तृतीय क्रमांक चि.नवले वैभव पुंजाहारी ९१.५७ %, द्वितीय वर्ष कॉम्प्युटर विभागात प्रथम क्रमांक कु.आकांश जयराम थेटे ९३.६०%, द्वितीय क्रमांक कु. वृशाली बाळासाहेब रांधव ८९.३३%, तृतीय क्रमांक कु.निशा उत्तम ठाकरे ८९.०७ %, द्वितीय वर्ष सिव्हील विभागात प्रथम क्रमांक कु.आकांशा सुनील रुकारी ९०.५० %, द्वितीय क्रमांक,चि.भारत रामनाथ साळवे ८८.८८ %, तृतीय क्रमांक शामकांत रमेश गायकवाड ८७.७५ % गुण मिळविले आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अशोक काळे,संस्थेचे विश्वस्त,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व आ. आशुतोष काळे,व्हा.चेअरमन छबुराव आव्हाड, मानद सचिव चैताली काळे, सहसचिव स्नेहलता शिंदे, प्राचार्य सुभाष भारती सर्व प्राध्यापक-प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अशोक काळे,संस्थेचे विश्वस्त,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व आ. आशुतोष काळे,व्हा.चेअरमन छबुराव आव्हाड, मानद सचिव चैताली काळे, सहसचिव स्नेहलता शिंदे, प्राचार्य सुभाष भारती सर्व प्राध्यापक-प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close