जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या विद्यालयातील विद्यार्थ्यांचे लक्षवेधी यश !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील शेतकरी माध्यमिक विद्यालयाचा शालांत परीक्षेचा निकाल नुकताच ९२% जाहीर झाला असून यात यश राजेंद्र दिघे याने ९३.८० % गुण मिळवून प्रथम क्रमांक तर कु.कन्या शिवाजी रहाणें हिने ९२% गुण मिळवून द्वितीय तर आदित्य दत्तू दिघे याने ८६% गुण मिळवून तृतीय क्रमांक राखला आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

       

दरम्यान शेतकरी माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी यश राजेंद्र दिघे याने ९३.८० % गुण मिळवून प्रथम क्रमांक तर कु.कन्या शिवाजी रहाणें हिने ९२% गुण मिळवून द्वितीय तर आदित्य दत्तू दिघे याने ८६% गुण मिळवून तृतीय क्रमांक राखला आहे.
  

  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२४ मध्ये घेतलेल्या इ.१० वी च्या परिक्षेत दुष्काळी समजल्या जाणाऱ्या अवर्षण प्रवण शिक्षण संस्थेचे शेतकरी माध्यमिक विद्यालयाचा निकाल ऑनलाइन जाहीर झाला आहे.यात या विद्यालयाने लक्षवेधी यश संपादन केले आहे.या विद्यालयाच्या शंभर टक्के निकाल लागला असून विद्यालयाच्या स्थापनेपासूनची ९२% निकालाची परंपरा यावर्षीही कायम राहिली आहे.

  दरम्यान या विद्यालयाचा विद्यार्थी यश राजेंद्र दिघे याने ९३.८० % गुण मिळवून प्रथम क्रमांक तर कु.कन्या शिवाजी रहाणें हिने ९२% गुण मिळवून द्वितीय तर आदित्य दत्तू दिघे याने ८६% गुण मिळवून तृतीय क्रमांक राखला आहे.
  
   दरम्यान या विद्यालयातील विशेष प्राविण्यासह २३ विद्यार्थी,प्रथम श्रेणीत ४४ विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत २७ विद्यार्थी यशस्वी झाले आहे.तरीही अजून या विद्यालयास निकाल वाढविण्याची संधी असल्याचे बोलले जात आहे.
     दरम्यान विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल जलसंपदा विभागाचे माजी उपविभागीय अभियंता सुखदेव थोरात,विश्वनाथ थोरात,जवळके ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका विजय थोरात,माजी सरपंच वसंत थोरात,संत महिपती महाराज ट्रस्टचे सचिव बाळासाहेब थोरात,भिवराज शिंदे,माजी उपसरपंच डी.के.थोरात,विजय थोरात,नवनाथ पन्हाळे,अण्णासाहेब भोसले,अलकाताई शिंदे,नवनाथ थोरात,गोरक्षनाथ थोरात,सदस्य भाऊसाहेब थोरात,उत्तमराव थोरात,जयराम वाकचौरे,भाऊसाहेब सि.थोरात,सोपान थोरात,नानासाहेब थोरात,संतोष (मामा) थोरात,रखमा वाकचौरे,गोरक्षनाथ वाकचौरे,विठ्ठल थोरात,नवनाथ शिंदे,गोविंद थोरात,अरुण थोरात,गणेश थोरात,विजय शिंदे,अशोक शिंदे,सोमनाथ थोरात,संस्थेचे सर्व विश्वस्त,मुख्याध्यापक श्री गायकर सर,सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी वृंद आदींनी अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close