निधन वार्ता
कोपरगाव तालुक्यातील भवर यांचे निधन

न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील शेतकरी व रहिवासी माधवराव नामदेव भवर (वय- ) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन आले आहे.त्यांच्या पश्चात आई,पत्नी,एक मुलगा,बहिणी,नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्यावर संवत्सर येथील गोदावरी तीरी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्व.माधवराव भवर हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून संवत्सर परिसरात ओळखले जात.त्यांच्या निधनाने गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, संवत्सर ग्रामपंचायतीच्या सरपंच सुलोचना ढेपले,उपसरपंच विवेक परजणे,माहिती अधिकार संजय काळे,फेपाळे,निवृत्त पोलिस अधिकारी राजेंद्र लोखंडे,दिलीपराव ढेपले,चंद्रकांत लोखंडे,सोमनाथ निरगुडे,भरत बोरनारे,ज्ञानदेव कासार,लक्ष्मणराव परजणे,सूर्यभान परजणे, बाळासाहेब दहे,केशवराव भाकरे,बापू गायकवाड,बाळासाहेब गायकवाड,नामदेवराव पावडे, संभाजीराव आगवन,अनिल आचारी,संतोष भोसले,विजय आगवन,रमेश बोरनारे आदींनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.