निधन वार्ता
अशोक लामखडे यांना पितृशोक
न्यूजसेवा
माहेगाव देशमुख-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथील प्रगतशील शेतकरी व अशोक लामखडे यांचे पिताश्री शिवराम भिवाजी लामखडे (वय-१०५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांचा मागे पत्नी,सात मुले,एक मुलगी,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी अशोक शिवराम लामखडे यांचे ते वडील होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.