निधन वार्ता
डॉ.आवारी यांना मातृशोक
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील रहिवाशी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासमंडळाचे सदस्य आणि के.जे.सोमय्या महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ.विलास आवारी यांच्या मातोश्री लीलाबाई दौलतराव आवारी (वय-९०) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.
त्यांच्या त्यांच्या पश्चात मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे.
स्व.लिलाबाई आवारी या अत्यन्त मनमिळावू आणि अध्यात्मिक स्वभावाने सर्वांना परिचित होत्या.सर्व क्षेत्रातून त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहेत.