निधन वार्ता
साहेबराव पानगव्हाणे यांचे निधन

न्यूजसेवा
माहेगाव देशमुख-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील सेवानिवृत्त कालवा निरीक्षक साहेबराव यमाजी पानगव्हाणे (वय-६५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या। निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यां च्यावर माहेगाव देशमुख येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंकार करण्यात आले आहे. त्यांचा मागे पत्नी,एक मुलगी,सून,तीन भाऊ असा परिवार आहे. कोळपेवाडी येथील डॉक्टर दिनेश पानगव्हाणे यांचे ते चुलते होते.