जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

पुंडलिक कदम यांचे निधन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कुभांरी-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कुभांरी येथील रहिवाशी पुंडलिक रेवजी कदम (वय-६५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा,एक मुलगी,सूना,नातवंडे,दोन,भाऊ,बहीणी,असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कै.पुंडलिक कदम हे अत्यंत धार्मिक व हितेशी व्यक्तिमत्व होते.त्यांच्यावर कुभांरी येथे गोदावरीतिरी अंतिविधी करण्यात आला.ते कुंभांरी क्रं.१ चे सोसायटीचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य व राघेश्वर दुध संस्थेचे संचालक होते.त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा,एक मुलगी,सूना,नातवंडे,दोन,भाऊ,बहीणी,असा परिवार आहे.त्याच्या अशा अचानक जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे ते सुनिल ज्ञानदेव कदम संचालक सोसायटीचे संचालक यांचे ते चुलते होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close