निधन वार्ता
वसंतराव बारहाते यांचे निधन

न्यूजसेवा
संवत्सर-(शिवाजी गायकवाड)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील रहिवासी व प्रगतिशील शेतकरी वसंतराव एकनाथराव बारहाते (वय-८५ वर्ष) आज गुरुवार 27 नोव्हेंबर रोजी दुपारी २.४५ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली,दोन मुले असा परिवार आहे.त्यांचेवर आज रात्री ८.०० वाजता गोदातीरी संवत्सर येथे होणार आहे.त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

स्व.वसंतराव बारहाते हे अत्यंत धार्मिक व मनमिळावू स्वभावाचे म्हणून संवत्सर आणि परिसरात परिचित होते.स्व.नामदेवराव परजणे यांचे सहकारी होते.
स्व.वसंतराव बारहाते हे अत्यंत धार्मिक व मनमिळावू स्वभावाचे म्हणून संवत्सर आणि परिसरात परिचित होते.स्व.नामदेवराव परजणे यांचे सहकारी होते.ते नामदेवराव परजणे विविध कार्यकारी सेवा सहकारी सेवा संस्थेचे माजी संचालक होते.ते अनंत बारहाते व बाळासाहेब बारहाते यांचे पिताश्री होते.



