निधन वार्ता
कोपरगाव तालुक्यातील पवार यांचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे नजीक असलेल्या घारी येथील रहिवासी व ठेकेदार हरिभाऊ बापूराव पवार (वय-६५) यांचे नूकतेच निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात एक भाऊ,पत्नी,दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे.
स्व.हरिभाऊ पवार हे महाविद्यालयीन जीवनात अत्यंत धाडसी तरुण म्हणून ओळखले जात.त्यांनी नंतर आपला ठेकेदारी हा व्यवसाय निवडला होता.त्यात चांगले यश मिळवले होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्व.हरिभाऊ पवार हे महाविद्यालयीन जीवनात अत्यंत धाडसी तरुण म्हणून ओळखले जात.त्यांनी नंतर आपला ठेकेदारी हा व्यवसाय निवडला होता.त्यात चांगले यश मिळवले होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.ते घारी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच साहेबराव पवार त्यांचे बंधू तर ठेकेदार किरण पवार यांचे पिताश्री होते.त्यांच्यावर घारी अमर धाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.