कोपरगाव शहर वृत्त
कोपरगाव सिंधी महिला मंडळाच्या अध्यक्षपदी…यांची निवड

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरंगाव शहरातील रहिवासी असलेल्या सिमरन तरुण खुबाणी यांची नुकतीच कोपरगाव शहर सिंधी समाज महिला मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सदरील निवड हि तीन वर्षांसाठी करण्यात आली आहे.यावेळी मावळत्या अध्यक्षा नेहा काराचीवाला यांनी त्यांच्या कारकिर्दीतील तीन वर्षांचा अहवाल सादर केला.नुतन कार्यकारणी पुढीलप्रमाणे-उपाध्यक्ष-वर्षा आर्य,सचिव-गुंजन आर्य सहसचिव-प्रिया वलीरामाणी,खजिनदार-दिव्या शर्मा,सह-खजिनदार-प्रिती राजपाल.या वेळी महिला मंडळाच्या संस्थापक शालिनी खुबाणी व इतर सर्व सहकारी महिला उपस्थिती होत्या.