आरोग्य
कोपरगावातील रुग्णवाढ धडकी भरवणारी,पर्याय तोकडे !
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
दरम्यान आज आलेल्या अहवाल गृहीत धरून आज अखेर ०६ हजार ४३९ रुग्ण बाधित झाले असून त्यात सक्रिय रुग्ण संख्या ९९४ आहे.तर आज पर्यंत ६८ बाधित रुग्णांचा बळी गेला आहे.त्यांचा मृत्युदर १.१२ टक्के आहे.तर आज पर्यंत एकूण १८ हजार ६०० श्राव तपासण्यात आले आहे.त्यांचा दर दहा लाखाचा दर ७४ हजार ४०० इतका आहे.तो टक्केवारीत ३२.७७ टक्के आहे.त्यातील ०५ हजार १३१ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.त्यांचा बरे होण्याचा दर ८२.३५ इतका आहे.
दरम्यान आता पुढील काळात सरकारी इमारती अपूर्ण पडण्याची शक्यता असून त्यासाठी गावापासून दूर असलेली नवीन व प्रशस्त औद्योगिक वसाहतीची इमारत वापर करण्याची मागणी पुढे आली आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०१ लाख १४ हजार ५३१ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या १७ हजार ०६९ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ९३ हजार ३०३ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०१ हजार २९१ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.
कोपरगाव शहरात आज बाधित आलेले रुग्ण पुढील प्रमाणे-कोपरगाव शहर पुरुष वय-३८,१२,४२,०९,३९,३०,महिला वय-४०,०२,४८,गिरमेचाळ पुरुष वय-११, महिला वय-०७,०८,सुभद्रानगर पुरुष वय-५४,३१,महिला वय-३०,४८,हनुमाननगर महिला वय-५०,साई सिटी पुरुष वय-२३,महिला वय-२०,शंकर नगर पुरुष वय-५२,महिला वय-४०,यशवंत चौक पुरुष वय-५९,७५,स्वामी समर्थ नगर पुरुष वय-४७,गांधी नगर पुरुष वय-५६,महिला वय-८०,निवारा पुरुष वय-३६,३१,१६,महिला वय-५२,मोहिनीराज नगर पुरुष वय-४२,भगवती कॉलनी पुरुष वय-३०,रेणुकानगर महिला वय-२८,टिळकनगर पुरुष वय-४८,आंबेडकर नगर महिला वय-४७,रोहिणी कॉलनी महिला वय-४३,गजानन नगर पुरुष वय-२५, गोदाम गल्ली पुरुष वय-२८,सह्याद्री कॉलनी पुरुष वय-५२,कोपरगाव बेट पुरुष वय-३३,५६,येवला रोड पुरुष वय-७२,२५,महिला वय-५२,२८,ओमनगर पुरुष वय-२६,वडांगळे वस्ती पुरुष वय-३५,विवेकानंदनगर महिला वय-२८,लक्ष्मीनगर पुरुष वय-४०,१७,शारदा नगर पुरुष वय-४०,खडकी पुरुष वय-४०,३२,५७,टाकळी नाका पुरुष वय-२४,रचना पार्क महिला वय-३०,कापड बाजार पुरुष वय-८९,इंगळे नगर महिला वय-२९,सराफ बाजार महिला वय-३७,कब्रस्थान रोड पुरुष वय-३४, पोलीस ठाण्याजवळ पुरुष वय-६३,पांडे गल्ली पुरुष वय-८९,महिला वय-५७,७८,गवारेनगर पुरुष वय-५८,एकूण ६५ रुग्ण आढळले आहेत.
तर कोपरगाव तालुक्यात आज आढळले रुग्ण पुढील प्रमाणे-कोळपेवाडी महिला वय-४७,वारी पुरुष वय-२२,डाऊच पुरुष वय-१५,जेऊर पाटोदा महिला वय-२३,तीन चारी पुरुष वय-३०,६९,महिला वय-५०,५७,संवत्सर पुरुष वय-६०,३५,४५,३१,३९,जंगली आश्रम महिला वय-२०,खिर्डी गणेश पुरुष वय-३९,महिला वय-४९,३०,मळेगाव पुरुष वय-३५,५२,महिला वय-३८,संजीवनी पुरुष वय-२२,महिला वय-०९,५१,मुर्शतपुर महिला वय-६२,२९,१५,टाकळी पुरुष वय-२७,महिला वय-४१,सुरेगाव पुरुष वय-२१,३५,एक महिला वय-उपलब्ध नाही,येसगाव पुरुष वय-४५,महिला वय-५५,दहेगावं पुरुष वय-३०,३२,४७,३०,२६,महिला वय-६०,५९,६०,४६,३७,करंजी पुरुष वय-७०,३२,६५,२४,१४,२४,१५,३०,२३,३०,महिला वय-६०,३२,२४,१९,६३,३४,३१,५०,४५,६५,३५,अंचलगाव पुरुष वय-७०,देर्डे कोऱ्हाळे पुरुष वय-२९,महिला वय-६५,पोहेगाव पुरुष वय-५२,३४,महिला वय-२८,३२,२५,जवळके पुरुष वय-४०,मढी महिला वय-४०,टाकळी पुरुष वय-७७,३८,महिला वय-४१,कुंभारी पुरुष वय-२८,५५,माहेगाव पुरुष वय-१७,५२,महिला वय-४५,५०,ब्राम्हणगाव पुरुष वय-१६,महिला वय-४६,कारवाडी पुरुष वय-२४,५०,५९,मंजूर महिला वय-३५,५०,वडगाव पुरुष वय-५३,७०,३३,महिला वय-६५,उजनी पुरुष वय-३०,चासनळी पुरुष वय-चासनळी पुरुष वय-२८ महिला वय-२१,सांगवी पुरुष वय-६४,महिला वय-६०,२५,जेऊर कुंभारी पुरुष वय-५१,महिला वय-४४,२६,६५,बोलकी पुरुष वय-३१,२७,रवंदे महिला वय-७५,मढी पुरुष वय-४३,चांदगव्हाण पुरुष वय-६५,कासली महिला वय-५५,३५,परजणे निवास पुरुष वय-२५,सोनारी पुरुष वय-५६,उक्कडगाव पुरुष-६३,डाऊच महिला वय-४०,चांदेकसारे महिला वय-२८,कोकमठाण माहिला वय-५५,आदीं ११७ रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान आढळत असलेल्या बाधित रुग्णांत तरुणांचा मोठा आकडा असल्याने चिंता वाढत चालली आहे.पुढील काळात नेमके काय वाढून ठेवले आहे याचा अद्याप अंदाज आलेला नाही त्यामुळे नागरिकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.