नगर जिल्हा
महिपत वाबळे यांचे निधन
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव(प्रतिनिधी)कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील प्रगतशील शेतकरी महिपत
गणपत वाबळे यांचे वयाच्या ९० व्या वर्षी रोजी वृध्दापकाळाने निधन झाले.
.ब्राम्हणगावात यांचे कुटुंब उच्चशिक्षित म्हणून ओळखल्या जाते.त्यांना
चार मुले व दोन मुली आहेत. रयत शिक्षण संस्थेत शिक्षक असणारे
सुरेश वाबळे यांचे ते वडील तर सुनिता सुरेश वाबळे रयत सेवक को
ऑपरेटिंव्ह बँकेच्या व्हॉईस चेअरमन यांचे ते सासरे होते.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.
WhatsApp us