जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विशेष दिन

…या विद्यालयात योग दिन उत्साहात साजरा

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात आज आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे.योग मार्गदर्शक अनिल अमृतकर यांनी योग साधनाविषयी माहिती सांगत योगासनाचे प्राथमिक प्रकार सादर केले.योग प्रात्यक्षिके आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक प्रज्वल आदिनाथ ढाकणे व वैष्णवी आदिनाथ ढाकणे यांनी सादर केले आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे अत्यंत मोठे महत्व आहे.विशेष म्हणजे यावेळी महिलांना केंद्रस्थानी ठेवून योगा दिनाची संकल्पना जगासमोर ठेवली आहे.मुळात म्हणजे योगा कोणत्याही एका दिवसासाठी नव्हे तर दररोज करणे महत्वाचे आहे.योगा केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यासही मदत होते.

   आंतरराष्ट्रीय योग दिन संपूर्ण जगभरात साजरा केला जातो.आंतरराष्ट्रीय योगा दिनाची सुरूवात २०१५ मध्ये सर्वात अगोदर झालीये.आंतरराष्ट्रीय योग दिनाचे अत्यंत मोठे महत्व आहे.विशेष म्हणजे यावेळी महिलांना केंद्रस्थानी ठेवून योगा दिनाची संकल्पना जगासमोर ठेवली आहे.मुळात म्हणजे योगा कोणत्याही एका दिवसासाठी नव्हे तर दररोज करणे महत्वाचे आहे.योगा केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यासही मदत होते.या दिवसाचा उद्देश आध्यात्मिक आणि शारीरिक साधनेच्या फायद्यांबद्दल जागरूकता पसरवणे आहे.त्यामुळे हा योग दिन कोपरगाव येथील श्रीमान गोकुळचंद विद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.त्यामध्ये शिर्षासन,वृक्षासन, मयुरासन,व्याघ्रासन,हनुमानासन,पूर्णचक्रासन या सारखी योगासने प्रात्यक्षिक करुन दाखवत त्याचे शारीरिक फायदे विद्यार्थ्यांना सांगितले आहे.

त्यामध्ये  शिर्षासन,वृक्षासन,मयुरासन,व्याघ्रासन,हनुमानासन,पूर्णचक्रासन या सारखी योगासने प्रात्यक्षिक करुन दाखवत त्याचे शारीरिक फायदे विदयार्थींना  सांगितले आहे.


   श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांचे मार्गदर्शनाखाली योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.सुरेश गोरे सर यांनी योग दिन कार्यक्रमाचे संयोजन केले होते.
    या प्रसंगी विदयालयांतील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विदयार्थी  यावेळी योग प्रात्यक्षिके मध्ये सहभागी झाले होते.शेवटी उपस्थितांचे आभार उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close