जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

कोपरगाव येथील …या पदाधिकाऱ्याने केला भाजप प्रदेशाध्यक्षांचा केला सत्कार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

    भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची निवड झाल्याबद्दल व माधव भंडारी प्रदेश उपाध्यक्ष झाल्याबद्दल भाजपा उत्तर महाराष्ट्र सोशल मिडीयाचे संयोजक समीर आंबोरे यांनी सत्कार केला आहे.


भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजप प्रदेशाध्यक्षपदी संधी दिली आहे. तर आशिष शेलार यांना पुन्हा एकदा मुंबई भाजप अध्यक्षपद दिले आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.समीर आंबोरे हे कोपरगाव येथील भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते मानले जातात.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close