जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

…या महाविद्यालयाचा विद्यार्थी विद्यापीठस्तरीय स्पर्धेत प्रथम 

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी) 

कोपरगाव येथील के.जे.सोमैया महाविद्यालयाचा विद्यार्थी अभिषेक आण्णासाहेब वाकचौरे हा विमलाबेन खिमजी तेजूकाया महाविद्यालय देवळाली,नाशिक येथे आयोजित विद्यापीठस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाचा मानकरी ठरला असल्याची माहिती प्रभारी प्राचार्य डॉ.एस.आर.पगारे यांनी दिली आहे.

दरम्यान के.जे.सोमय्या महाविद्यालयाच्या या विद्यार्थ्याला वांग्मय मंडळाचे प्रमुख प्रा.डॉ.जिभाऊ मोरे,डॉ.गणेश देशमुख आदींचे विशेष मार्गदर्शन लाभले होते.

अभिषेक वाकचौरे याच्या या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव अॅड्.संजीव कुलकर्णी,विश्वस्त संदीप रोहमारे,प्राचार्य डॉ.बी.एस.यादव अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख प्रा.डॉ.व्ही.सी.ठाणगे,कार्यालयीन अधीक्षक डॉ.अभिजीत नाईकवाडे आदीनी अभिनंदन केले आहे.

के.जे.सोमय्या महाविद्यालयाच्या या विद्यार्थ्याला वांग्मय मंडळाचे प्रमुख प्रा.डॉ.जिभाऊ मोरे,डॉ.गणेश देशमुख आदींचे विशेष मार्गदर्शन लाभले होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close