आरोग्य
कोपरगाव तालुक्यात रुग्णवाढीचा उचांकी कहर,

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या ०३ हजार ८४९ इतकी आहे.तर सक्रिय रुग्णांची संख्या ३७७ असून आज पर्यंत ४९ जणांचे कोरोनाने निधन झाले आहे.त्यांचा मृत्यूचा दर हा १.२७ टक्के आहे.तर एकूण २३ हजार ३६४ जणांचे श्राव तपासणी करण्यात आली आहे.त्यांचा दर दहा लाखांचा दर हा ९३ हजार ४५६ असा राहिला आहे.त्या तपासणीचा बाधित दर हा १६.४७ टक्के आहे.तर उपचारानंतर बरे होणारी संख्या हि ०३ हजार ४२३ इतकी आहे. तर त्यांचा बरे होण्याचा दर ८८.९३ टक्के इतका असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.आज आलेल्या आकडेवारीने काहीसा दिलासा मिळाला आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ८३ हजार ९७५ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०४ हजार २८९ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ७८ हजार ५०१ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०१ हजार १८४ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.
कोपरगाव शहर व तालुक्यात आज आलेल्या एकूण-१४० बाधित रुग्णांत पुढील रुग्णांचा समावेश आहे.
कोपरगाव शहर ५४ रुग्ण असून त्यात साई रेसिडन्सी पुरुष वय-३४,साई धाम पुरुष वय-६०,महिला वय-४५,जानकी विश्व पुरुष वय-३२,महिला वय-२८,बोरावके वस्ती चार पुरुष वय-४६,६३,६९,३२ दोन महिला वय-५३,३८सुभाष नगर महिला वय-४०,रचना पार्क पुरुष वय-३९,१३,५७,महिला वय-३७,कारखाना कॉलनी पुरुष वय-३७,४५,साई नगर पुरुष वय-३०,संजीवनी पुरुष वय-३१,१६,५०३४, श्रद्धा नगर पूरुष वय-२८,साई सिटी पुरुष वय-१७,३३,कर्मवीर नगर पुरुष वय-२५,सब्जेल पुरुष वय-४१,महिला वय-३६,ब्रिजलाल नगर महिला वय-५३,टिळक नगर पुरुष वय-३७,श्रद्धानगर पुरुष वय-२९,निवारा पुरुष वय-५६,३०,वडांगळे वस्ती महिला वय-३०,धरण गाव रोड पुरुष वय-४६,मोहिनीराज नगर पुरुष वय-२८,महिला वय-२६,खडकी पुरुष वय-६५,संजयनगर पुरुष वय-३९,महिला वय-४८,येवला रोड पुरुष वय-३२,इंदिरा पथ पुरुष वय-४३,८३,महिला वय-२८,४०,टाकळी फाटा पुरुष वय-३२, लक्ष्मीनगर पुरुष वय-५८,३२,महिला वय-६४,३०,८७,६०.कोर्ट रोड पुरुष वय-६५ आदींचा समावेश आहे.
कोपरगाव तालुक्यात ८६ रुग्ण असून त्यात सुरेगाव पुरुष वय-५४,३९,महिला वय-४७,मळेगाव पुरुष वय-२९.महिला वय-२९,चांदेकसारे पुरुष वय-४९,महिला वय-३८,ओगदी पुरुष वय-२५,शिंगणापूर पुरुष वय-३७,२७,महिला वय-२०,५५,३०,३१,जेऊर पाटोदा पुरुष वय-६२,कुंभारी महिला वय-५५,जेऊर कुंभारी पुरुष वय-४९,२१,६६,महिला वय-५५,५८,’डी’ चाळ सुरेगाव पुरुष वय-३०,१२,३०,११,५०,महिला वय-२०,२२,५७,८१,शहाजापूर महिला वय-४०,३४,गौतमनगर महिला वय-२४,४५,कोळगाव थडी पुरुष वय-३०,कोळपेवाडी पुरुष वय-३५,महिला वय-१६,३६,दहेगावं बोलका पुरुष वय-२१,४०,१२,महिला वय-५०,३५,६१,कोकमठाण पुरुष वय-६५,३१,१०,४३,१८,महिला वय-३७,३८,२१,२१,३८,८०,५०,वारी पुरुष वय-८०,२१,चांदगव्हाण पुरुष वय-५२,महिला वय-४५,टाकळी पुरुष वय-५०,महिला वय-२२,खिर्डी गणेश महिला वय-६५,येसगाव पुरुष वय-३२,२२,२६,महिला वय-२२,मुर्शतपुर पुरुष वय-३९,संवत्सर पुरुष वय-४३,२९,महिला वय-६८,२८,५५,धारणगाव पुरुष वय-३८,नाटेगाव पुरुष वय-५०,करंजी पूरुष वय-४४, सडे पुरुष वय-३३, माहेगाव देशमुख पुरुष वय-२७,महिला वय-२६,धोत्रे पुरुष वय-१३,१५,महिला वय-७५,६४,ब्राम्हणगाव पुरुष वय-१०,महिला वय-३८,डाऊच खुर्द पुरुष वय-१६ आदींचा समावेश आहे.
दरम्यान कोरोना वाढीचा दर पुन्हा गतवर्षीचा उच्चान्क आज मोडीत काढला असून यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.आजपर्यंत कोरोना नीचांकी पातळीवर होता,मात्र आता या पुढील काळात सरकारने जाहीर केल्याप्रमाणे नागरिकांना लग्न,दहावे,अंत्यविधी आदी ठिकाणी गर्दीत जाण्याचे टाळावे लागणार आहे.या खेरीज बाहेर हॉटेल मध्ये जेवण गर्दीची ठिकाणी टाळावे लागणार असल्याचे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.सरकारने तसे नुकतेच नवीन नियम जाहीर केले आहे.