सण-उत्सव
..या गावात स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
लोहगाव-( वार्ताहर)
राहता तालुक्यातील लोहगाव येथे भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त लोहगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणावर स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात सरपंच स्मिता चेचरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते.
दरम्यान जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका डिंबर मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी डिंबर मॅडम यांनी कोरोना महामारी बदल उपस्थिताना मार्गदर्शन केले.या प्रसंगी विधिज्ञ बाबासाहेब चेचरे.माजी संचालक विखे-पाटील कारखान्याचे लहानु चेचरे,भाऊसाहेब चेचरे.उपसरपंच सुरेश चेचरे भास्करराव चेचरे,गणेश चेचरे,शाताराम चेेेेचरे,रावसाहेब चेचरे,डाॅ.हेमंत निर्मळ,पत्रकार कोंडीराम नेहे,सतीश गिरमे,संजय सुरडकर,विलास गोपाळे,गंगाधर पारखे,दत्तु माळी,शशिकांत अंत्रे,दौलत चेचरे,बाळासाहेब चेचरे,आण्णासाहेब चेचरे,सुमन चेचरे,रमाबाई सोनवणे,ग्रामसेविका कविता आहेर,विवेक खालकर अशोक वांगे,कादर शेख,अमोल वडांगळे,राहुल पारखे,भारत चेचरे,राजेंद्र इनामके,रंजना गुंजाळ,मिना पाटोळे,लता तांबे,आशा चेचरे,संगीता तुुुरकणे,शोभा इनामकेे,छाया शिंदे,कमल बडाख,रिबेका गोडगे,राजश्री इनामकेे,मीना बनकर,सविता नरोडे,संगीता गायकवाड,संगीता बत्तीसेेेे,क्षेत्रे ताई,आदि या वेळी उपस्थित होते.