आरोग्य

कोपरगावची आजची १८९ शहर व ग्रामीण विभागानुसार रुग्ण संख्या बघण्यासाठी क्लिक करा

न्यूजसेवा- १५ एप्रिल २०२१

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.त्यात रोज हजारो कोरोनाच्या रुग्णांची भर पडत आहे.त्याला कोपरगाव शहर व तालुकाही अपवाद नाही.कोपरगावातून नगर येथे ४५९ श्राव तपासणीसाठी पाठवले असून त्यातील १८९ बाधित आले आले आहे.तर १३० जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे तर चासनळी येथील एक ५० वार्षिय महिलेचा तर देर्डे कोऱ्हाळे येथील पुरुष वय-४५,व शहाजापुर येथील ८५ वर्षीय नागरिक अशा तीन नागरिकांचा कोरोनाने बळी गेला असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

दरम्यान आज आलेल्या अहवाल गृहीत धरून आज अखेर ०६ हजार ५८४ रुग्ण बाधित झाले असून त्यात सक्रिय रुग्ण संख्या ०१ हजार १०४ आहे.तर आज पर्यंत ७३ बाधित रुग्णांचा बळी गेला आहे.त्यांचा मृत्युदर १.११ टक्के आहे.तर आज पर्यंत एकूण २९ हजार ८१८ श्राव तपासण्यात आले आहे.त्यांचा दर दहा लाखाचा दर ११ लाख ९२ हजार ०७२ इतका आहे.तो टक्केवारीत २२.०८ टक्के आहे.त्यातील ०५ हजार ३९८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.त्यांचा बरे होण्याचा दर ८१.९९ इतका आहे.

नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०१ लाख २१ हजार ३३३ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या १७ हजार ९३७ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०१ लाख ०२ हजार ०४३ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०१ हजार ३५२ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.

कोपरगाव तालुक्यात तेरा दिवसात १९ जण दगावले आहे.तर शेकडो जण बाधित झाले आहे.

कोपरगाव शहरात आज बाधित आलेले रुग्ण पुढील प्रमाणे- ७८

कोपरगाव शहर पुरुष वय-३०,५०,११,४०,४७,महिला वय-४५,२०,३१,

येवला रोड पुरुष वय-५७,

गजानननगर महिला वय-१७,३९,१०,४७,

दत्त नगर पुरुष वय-२४,

ओमनगर पुरुष वय-२२,२७२८,महिला वय-४७,५६,

मोहिनीराज नगर पुरुष वय-२३,महिला वय-४६,

लक्ष्मीनगर पुरुष वय-५२,महिला वय-२८,३८,

इंदिरानगर पुरुष वय-२९,

काले मळा पुरुष वय-१९,

साई सिटी पुरुष वय-४८,२६,

शिवाजी रोड पुरुष वय-३२,महिला वय-४४,६०,२७,

जिजाऊ पार्कमधील वय-२०,

अंबिका चौक पुरुष वय-२६,

अंबिका नगर पुरुष वय-२५,महिला वय-४८,१०,३२,

गोदावरी मिल पुरुष वय-४४,

शारदा नगर महिला वय-३७,

निवारा पुरुष वय-२२,२३,२६,२३,महिला वय-४४,६०,

ब्रिजलाल नगर महिला वय-५१,

बाजार तळ पुरुष वय-८०,

श्रद्धा नगर पुरुष वय-२८,

आंबेडकर नगर पुरुष वय-२०,महिला वय-४७,

रेणुका नगर महिला वय-३२,

पांडे गल्ली पुरुष वय-३१,महिला वय-३२,२२,१६,

अन्नपूर्णा नगर महिला वय-६५,४२,०७,

बेट कोपरगाव पुरुष वय-३७,

गांधीनगर पुरुष वय-२७,

विवेकांनंद नगर पुरुष वय-६०, महिला वय-४८,

औद्योगिक वसाहत पुरुष वय-२०,२३,

सराफ बाजार पुरुष वय-६४,

बागुल वस्ती पुरुष वय-१७,

इंदिरापथ पुरुष वय-६८,५५,२३,महिला वय-५७,

स्टेशन रोड महिला वय-५०,

शिक्षक कॉलनी पुरुष वय-६९,

सुभाष नगर पुरुष वय-१४,महिला वय-४२,

सहयाद्री कॉलनी महिला वय-२४,

गिरमे चाळ पुरुष वय-५०,महिला वय-४२,आदींचा समावेश आहे.

कोपरगाव ग्रामीण भागातील आज आढळले रुग्ण पुढील प्रमाणे –

तीनचारी- महिला ६०

धारांगाव पुरुष 40, महिला 10

कोकमठाण पुरुष -३३,४६,४८ महिला -६०,३३

जेऊर कुंभारी -पुरुष २६

रावंदे – पुरुष ३३

मुर्षातपुर – पुरुष ३४,२४,५४ महिला – ६७,६८

शिंगणापूर – पुरुष ३५,३०,६०

टाकली – पुरुष – २३,४६ महिला -२०,४४,२८

माहेगाव पुरुष-५०,३९,५१ महिला- ६५,५०,७०,३४,८२

चांदेकसारे- पुरुष ३५,३२,२०,२६,४२, महिला- ६८

माळवाडी- पुरुष वय- २१,५५

पुणतांबा -पुरुष वय- ५१,६१

बख्तत्रपुर पुरुष वय २६-महिला वय-४४,६०,४,२५

सांगवी – महिला वय- २३,६५

वेळापूर – पुरुष वय-३७ महिला वय- २५,४०

कोळपेवाडी- पुरुष वय-३५,५०,३३,४९ महिला वय- २७

चासनळी -पुरुष वय- ३९,४६,४०, महिला-३५

सुरेगाव पुरुष वय-३९

हंदेवाडी पुरुष वय- ४८,१९, , महिला वय-६८,३८,४०,१५

धामोरी- महिला वय- २३,२०,२४

मंजूर- पुरुष वय-२३

कान्हेगाव -पुरुष वय- ४८

सडे – पुरुष- ७०, महिला -३५

वारी- पुरुष- ४८ महिला- ४२,३५

कुंभारी – पुरुष- ६५,७८,२२,२२

ब्राम्हणगाव – पुरुष- २०,४२, महिला – ३५,१४,३५

येसगाव- पुरुष – ६५,५०,५०

खिर्डी गणेश – महिला ४३

पोहेगाव- पुरुष- ४५

मढी- पुरुष- ३२

सावंतसार – पुरुष- ४७,२५ महिला- १७,१२,३१

दत्तवाडी- पुरुष २५

कासली- पुरुष ४५

दहेगावं- पुरुष- ४५,२२,२७ महिला २५

बोधेगाव- पुरुष ३५

पढेगाव- पुरुष ४१ महिला २८

जेऊर पाटोदा- महिला ३०

मळेगाव थडी – पुरुष ५०,३०,३१

सोनारी पुरुष- ७५

साखरवाडी पुरुष ६३ महिला ५८

अशे ग्रामीण भागात १११ रुग्ण बाधित आढळले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close