जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पर्यटन व तीर्थक्षेत्र

…या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे झाले साई दर्शन

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कर्नाटक राज्‍याचे मुख्‍यमंत्री सिध्‍दारामय्या यांनी आज शिर्डीत येत श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन मोठ्या उत्साहात घेतले आहे.यावेळी श्री साईबाबा संस्‍थानचे प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे उपस्थित होते.

कर्नाटक राज्‍याचे मुख्‍यमंत्री सिध्‍दारामय्या यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार श्री साईबाबा संस्‍थानचे प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी केला आहे.

मुख्‍यमंत्री सिध्‍दारामय्या यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार श्री साईबाबा संस्‍थानचे प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close