पर्यटन व तीर्थक्षेत्र
…या पर्यटन मंत्र्यांचे साई दर्शन संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भारत सरकार सांस्कृतिक,पर्यटन व ईशान्य प्रदेश विकासचे मंत्री किशन रेड्डी यांनी सहपरीवार श्री साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले आहे.यावेळी श्री साईबाबा संस्थानचे प्रशासकिय अधिकारी राजतिलक बागवे व जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.
ना.जी.किशन रेड्डी यांनी सहपरीवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर श्री साईबाबा संस्थानचे वतीने श्री साईबाबा संस्थानचे प्रशासकिय अधिकारी राजतिलक बागवे यांनी शाल,श्री साई मुर्ती व श्री साईसतचरीत्र ग्रंथ भेट देवुन त्यांचा सत्कार केला आहे.