पर्यटन व तीर्थक्षेत्र
…या सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूने घेतले साई दर्शन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये पुरूष ट्रॅप शुटिंग सुवर्ण पदक विजेते पृथ्वीराज,तमिळनाडु यांनी शिर्डीत येऊन सपत्नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे.यावेळी संस्थानचे मंदीर विभाग प्रमुख रमेश चौधरी व जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी उपस्थित होते.

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये पुरूष ट्रॅप शुटिंग सुवर्ण पदक विजेता पृथ्वीराज यांनी सपत्नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले,यानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांनी शाल व श्रींची मूर्ती देऊन सत्कार केला आहे.
