जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पर्यटन व तीर्थक्षेत्र

राज्याच्या…या मंत्र्यांचे साई दर्शन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

    राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे.यावेळी संस्थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे उपस्थित होते.

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा सत्‍कार करताना संस्थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे आदी मान्यवर दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close