धार्मिक
सेनेच्या…या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने घेतले साई दर्शन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव तथा शिवसेनेचे सरचिटणीस मिलिंद नार्वेकर यांनी शिर्डी येथे येऊन आज सपत्नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे.
यावेळी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत,विश्वस्त सर्वश्री अविनाश दंडवते,सचिन गुजर,महेंद्र शेळके,सुनिल शेळके व उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.