जाहिरात-9423439946
धार्मिक

जनार्दन स्वामी महाराज यांची पुण्यतिथी साजरी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांची पुण्यतिथी सं
कोपरगाव बेट येथे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांची ३४ व्या पुण्यस्मरण दिन विविध संत महंत यांच्या उपस्थितीत विविध उपक्रमांनी संपन्न झाला आहे.त्यावेळी हजारो भाविकांनी हजेरी लावली आहे.

कोपरगाव बेट येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांच्या ३४ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त समाधीस्थळ बेट येथील सोहळ्यानिमित्त पादुका पूजन करून मनोगत व्यक्त करताना मठाधिपती महंत रमेशगिरीजी महाराज,अध्यक्ष दत्तात्रय होळकर,भाऊ पाटील आदी दिसत आहे.त्यावेळी उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close